अण्णा वाल्हेकर यांच्या हस्ते सद्दाम शेरीकर यांचा सत्कार

Sherikar Satkar

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट नगरपरिषदेचे युवा नगरसेवक सद्दाम शेरीकर यांची अक्कलकोट नगरपरिषदेचे बांधकाम सभापतीपदी निवड झाल्याबद्दल पुणे उद्योगपती चंद्रहास आण्णा वाल्हेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती महिबूब मुल्ला, न.प.विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, माजी नगरसेवक गफूर चाचा शेरीकर, कडबगावचे सरपंच रमेश पाटील, इस्माईल मुल्ला, हणमंत कापसे, शिवानंद बंडे आदी उपस्थित होते.

About Author