महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत सुमाझ बेग अक्कललकोट केंद्रात प्रथम

। अक्कलकोट : प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष 2019-20 घेतल्या गेलेल्या एम. टी. एस परीक्षेत श्री.शारदा माता इंग्लिश मिडीयम स्कूल मैंदर्गी इयत्ता 4 थीची विद्यार्थीनी सुमाझ बंधू बेग अककलकोट केंद्रात सलग दुसर्यांदा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. अतिशय चिकाटीने अभ्यास करून यश संपादन केल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि सर्व शिक्षिका तिचे कौतुक करत आहे आणि प्रशालेसाठी सुध्दा अभिमानास्पद गोष्ट आहे.
प्रशाले च्या प्राचार्या विनया होळीकटटी, महादेवी मुननोली, निकीता क्षिरसागर, अर्चना काळी ,श्रीदेवी विभुते, अक्षता क्षिरसागर, कसतुरी हुळळी, माणिक बिराजदार, संगीता विभुते आणि सुनिता निलगार यांनी तिचे अभिनंदन केले. सोनाली हिरेमठ यांचे मार्गदर्शन लाभले.