पक्षनेते महेश हिंडोळे यांचा सत्कार

अक्कलकोट नगरपरिषदेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मल्लिकार्जुन तरुण मंडळाकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अप्पू संगापूरे, राजू तेली, समर्थ गोरे, व संतोष शिंदे आदी उपस्थित होते.