सोमशेखर शटगार यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आण्णा वाल्हेकर यांच्या हस्ते सत्कार

kadabgav

। कडबगांव : प्रतिनिधी
मौजे ग्रामपंचायत कडबगाव येथील समाजसेवक सोमशेखर शटगार यांची तंटा मुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

त्यावेळी कडबगाव येथील प्रगतशील शेतकरी चंद्रहास आण्णा वाल्हेकर, शिवानंद बंडे, हनुमंत कापसे, आतिश वाल्हेकर, इस्माईल मुल्ला, धनाप्पा केरुर, हनुमंता बोराळे, विनोद अंधारे, सुरेश चर्‍हाटे, पोपट अत्रे, बबन गर्जे, नवनाथ बडे, राजू खाडे, श्रीकांत आटपाटकर , समाधान भोरे, सुधीर गिर्‍हे, हनु भोरे, विजय सोळसे, अंकुश जगदाळे, विजय महाजन, सतीश सांगडे, विलास मांडेकर, सुनील बोरसे, कृष्णा राठोड आणि गणेश चित्ते हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author