शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे लवकर करा : बसव बिग्रेड

basab briged

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालक्यात पावसाने जोरदार धक्का दिल्याने सद्याची परिसथिती खूप अत्यंत दुःखद आहे कारण की परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या आश्रूचा पाऊस झालाय त्यांचे दुःख पाहता खूप वाईट वाटते आणि शासनाने लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश द्यावा कारण आदीच कोरोनाचे संकट आसे पर्यंत हा एक संकट डोक्यावरच आता हे आणखी एक संकट खूप वाईट परिस्थिती आहे. तत्काळ पंचनामे करावे त्यांच्या आश्रुशी नका खेळत बसू कारण की तो शेतकरी सुखी तर आम्ही तुम्ही सुखी सध्या त्यांच्या डोळयातून रक्ताचे थेंब वाहत आहेत. तरी लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे, ही बसव ब्रिगेड अक्कलकोट तालुका कडून विनंती करण्यात आली आहे.

About Author