शिवानंद झुरळे यांचा प्रशांत भगरे यांच्या हस्ते सत्कार

। अक्कलकोट : प्रतिनिधी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अक्कलकोटचे शाखाधिकारी शिवानंद झुरळे यांची बदली झाल्याबद्दल सत्कार करताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महेश क्षीरसागर, सचिन क्षीरसागर, रोहित सुतार यांच्यासह बँक कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.