दै.अक्कलकोट समर्थ परिवाराच्यावतीन विनायक लकुरे यांचा सत्कार
। अक्कलकोट : प्रतिनिधी
बँक ऑफ इंडिया शाखा अक्कलकोटचे विनायकमामा लकुरे यांच्या वाढदिवसानिमित्त दै.अक्कलकोट समर्थ परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे व्यवस्थापक शरणप्पा पुजारी श्रीकांत अभिवंत, विनायक लकुरे, अविनाश रुपनवर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे, संपादक प्रविण देशमुख, अरविंद पाटील, गोविंदराव शिंदे, सिध्दाराम बिडवे, प्रकाश खांडेकर, अंकुश पवार, सचिन भेंबरे, अभय टेकाम, निखिल कुलकर्णी, संतोष सुमित, प्रभाकर जाधव, अंबादास जाधव, वंदना गजधाने, पप्पु बोरगावकर, संजय शिंदे, विजय कवंची, वैभव स्वामी, शशिककांत कुंभार आीजण उपस्थित होते.



