आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनीतव प्रत्यक्ष भेटून शाल, श्रीफळ व हार घालून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना भ्रमणध्वनीवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतजली योग समितीचे प्रमुख बाबा रामदेवगुरु, केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खा.जयसिध्देश्वर महास्वामीजी, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, पं.स.सदस्य गुंडप्पा पोमाजी, कय्युम पिरजादे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, आमदार राम सातपुते, आ.राजाभाऊ राऊत, आ. प्रशांत परिचारक, अक्कलकोट बाजार समितीचे सभापती संजीवकुमार पाटील, उपसभापती अप्पासाहेब पाटील, जि.प.सदस्य शिवानंद पाटील, युवा नेते धैर्यशिल मोहिते-पाटील, सुधाताई अळ्ळीमोरे, सोलापूर भाजपा शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार, इंद्रजित पवार, धनंजय पाटील, अविनाश महागावकर, सोलापूर मनपाचे नगरसेवक नागेश वल्याळ, मैंदर्गीचे माजी नगरसेवक किरण केसुर, अक्कलकोटचे उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, पक्षनेते महेश हिंडोळे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, शिवशंकर चनशेट्टी जि.प.सदस्य अण्णाराव बाराचारे, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, ज्येष्ठ नेते प्रभाकर मजगे, भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे, संपादक प्रविण देशमुख, पत्रकार अरविंद पाटील, शिवा याळवार, बबलु पठाण, दिनेश बंडगर, महेश साळुंके, समर्थ घाटगे, दुधनीचे नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, नगरसेवक महेश पाटील, अतुल मेळकुंदे, बसवराज हौदे, आरपीआय ता.अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रासपचे जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर, हणमंत कलशेट्टी, अर्जुन पुजारी, गुरु माशाळे, मल्लिनाथ पाटील, नागनाथ कलमनी, देवेंद्र कलमनी, सुनिल जमादार, गुंडाराव बिराजदार, शंकर हडपद, रुद्देवाडी : मल्लिनाथ झळकी, अरविंद ममनाबाद, महादेव पाटील, बबलाद : रमेश रोडगे, शिवशरण लकाबशेट्टी, बोरोटी : बसवंत कलशेट्टी, सरपंच अप्पाशा पुजारी, शिवानंद बिराजदार, शिवलिंगप्पा दिंडुरे, मल्लिनाथ सालेगाव, मुगळी : महादेव आमाणे, धर्मराज प्याटी, सिन्नूर : प्रकाश कळसगोंडा, चन्नय्या स्वामी, राजकुमार हौदे, अण्णप्पा हौदे, दुधनी तांडा : जगन्नाथ जाधव, वागदरी : सुनिल सावंत, प्रकाश पोमाजी, शिरवळ : अप्पू बिराजदार, नागनाथ होटकर, लक्ष्मण हरजे, बादोला : सागर कत्ते, नागणसूर : गिरमल गंगोंडा, बसवराज मंटगी, चेअरमन थंब, नगरसेवक अंबण्णा चौगुले, कांतु धनशेट्टी, बाळा शिंदे, माजी सरपंच प्रदिप पाटील, बंटी राठोड, नागराज कुंभार, शबाब कोरबु, विनोद मोरे, धनराज पाटील, शिवशंकर स्वामी, गणेश आळंगे, सौरभ स्वामी, चेतन कलशेट्टी, समर्थ धनशेट्टी, लखन झंपले, धनंजय गडदे, विपुल कडबगावंकर, बालाजी पाटील, सिध्दाराम टाके, चंद्रकांत दसले, प्रकाश पाटील, धनंजय गाढवे, गीत पवार, सौरभ हाळके,आतिश कटारे, राजकुमार झिंगाडे, मल्हारी शिंदे, अनिरुध्द धोंगडे, शिवा शटगार, प्रदिप पाटील, इम्रान मुजावर, महेश धोंगडे, नागराज कलशेट्टी, दत्ता म्हेत्रे, महादेव वाले, संजय राठोड, कमलाकार सोनकांबळे, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी, महेश गायकवाड, राजु जगताप, बसवराज साखरे, निजप्पा गायकवाड, धोंडूराज बनसोडे, प्रा.गौतम बाळशंकर, कोंडीबा राजगुरु, प्रा.राहुल रुही, सुनिल सावंत, बसवराज कुंभार, यांच्यासह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिले.