प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते सद्दाम शेरीकर यांचा सत्कार

। अक्कलकोट : प्रतिनिधी
नगरसेवक सद्दाम शेरीकर यांची अक्कलकोट नगरपरिषदचे बांधकाम सभापती पदी निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार सत्कार करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष भीमा कापसे, अरुण जाधव, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुनिता हडलगी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुबारक कोरबु, अल्ताफ पटेल, बसवराज अळ्ळोळी, गुरु म्हेत्रे, सुनील इसापुरे, काशिनाथ कुंभार, राहुल भकरे, सिद्धू कुंभार, अहमद शिलेदार आदी उपस्थित होते.