धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट येथे धम्मचक्र परिवर्तन दिननिमित्त भिमनगर येथील नविन बुद्धविहार कार्यक्रम घेण्यात आले. नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, तुषार गायकवाड, पत्रकार राजेश जगताप, रमेश भंडारी यांच्या हस्ते बुद्ध मुर्तीला अभिवादन करून बुद्ध वंदना घेण्यात आली.
कोरोना ह्यासारख्या महाभयंकर रोगाने धुमाकूळ घातला असून या गोष्टीचे विचार करून यु.जी. ग्रूपकडून जागेवरच लेझीम खेळण्यात आले. या कार्यक्रमास प्रकाश गायकवाड, राजू मडीखांबे, अर्जुन साळे, आनंद साळे, स्वप्निल गायकवाड, शाई गायकवाड, संदीप गायकवाड, अमोल पुटगे, स्वामी कदम, स्वामी बनसोडे, चेतन गायकवाड, सुनील मडीखांबे, आदित्य मडीखांबे, नितेश मडीखांबे, योगेश मडीखांबे, विजय मडीखांबे, अजय मडीखांबे, सागर सुतार, सतीश सुतार, सेवाग बनसोडे, विशाल माने, दत्ता शिंदे, स्वामी शिंदे, समाधान घाटगे, सागर कांबळे, पप्पू इब्रामपूर, अनिकेत मडीखांबे, रोहित पटनम, अभिषेक मडीखांबे, सोनू शिरसे, रोहित उघडे, विजय गायकवाड, निकेश मडीखांबे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.