दुधनी विविध कार्यकारी सोसायटीच्या नुतन चेअरमनपदी प्रथमेश म्हेत्रे

dudhani

। दुधनी : प्रतिनिधी
दुधनी विविध कार्यकारी सोसायटीच्या नुतन चेअरमन पदी प्रथमेश शंकरराव म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आले. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. कुंभार, संस्थेचे व्हा. चेअरमन गुरुशांत ढंगे, संचालक शंकर म्हेत्रे, सुभाष परमशेटी, सिद्धाराम येगदी, शिवानंद हौदे, गुरूशांत मगी, दे.सु. राठोड, मलकण्णा गध्दी, शांताबाई यंकंची, संस्थेचे सचिव विजयकुमार हडलगी उपस्थित होते.

About Author