ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे रुग्णांना फळे वाटप

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अंकुश चौगुले याचे चिरंजीव आदर्श अंकुश चौगुले वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून एक सामाजिक बांधिलकी जपत अक्कलकोट ग्रामीण रुग्णलयामध्ये गरोदर माता भगिनींना, पोस्टीक खोबर्याचे लाडू, फळ वाटप करण्यात आले. चौगुले परिवाराचे त्यांचा मी जयहिंद फुडबँक करून आभारी आहोत. व तशेच आदर्श याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना केली.
यावेळी अशोक जाधव, योगेश पवार, अंकुश चौगुले, अतिश पवार,हिरा बंदपट्टे, सोनू कांबळे, अमित कोळी, हरीश देडे, महेश लिंबोले, चौगुलेपरिवार आदी सदस्य उपस्थित होते.